स्वप्नातली तू स्वप्नात हरवून गेली...
चाल अजून बसवत होतो
मनाचे ताल सारे बिघडून गेली...
ताल परत बसवताना
माझ्या मनाचे भान हरपून गेली...
स्वप्नातली तू स्वप्नात हरवून गेली...
तुझ्या त्या आठवणी जगताना
मनातली स्वप्न तोडून गेली...
ती स्वप्ने मनात जपताना
मनाला आस लावून गेली...
स्वप्नातली तू स्वप्नात हरवून गेली…
मनाचा स्पर्श मनाला होताना
मनाला स्वतःपासून वेगळं करुन गेली...
मनाला परत जवळ आणताना
प्रेमाची झुळूक देऊन गेली...
मनाचा स्पर्श मनाला होताना
मनाला स्वतःपासून वेगळं करुन गेली...
मनाला परत जवळ आणताना
प्रेमाची झुळूक देऊन गेली...
स्वप्नातली तू स्वप्नात हरवून गेली...
तुझा हात माझ्या हातात घेताना
तु फक्त स्पर्श करून गेली...
त्या स्पर्शाची जाणीव होताना
तु फक्त स्वप्न दाखवून गेली...
स्वप्नातली तू स्वप्नात हरवून गेली...
कधी वाटले परत तीला बोलावताना
मनात ती आठवण ठेवून गेली...
त्या आठवणींची स्वप्ने होताना
ती सर्व स्वप्ने मोडून गेली...
तुझा हात माझ्या हातात घेताना
तु फक्त स्पर्श करून गेली...
त्या स्पर्शाची जाणीव होताना
तु फक्त स्वप्न दाखवून गेली...
स्वप्नातली तू स्वप्नात हरवून गेली...
कधी वाटले परत तीला बोलावताना
मनात ती आठवण ठेवून गेली...
त्या आठवणींची स्वप्ने होताना
ती सर्व स्वप्ने मोडून गेली...
२६ सप्टेंबर २०१४

